Anuradha Vipat
आजचा दिवस धार्मिक कार्यात जाईल. नशिबाची पूर्ण साथ लाभेल.
आज सावध राहण्याची गरज आहे. वाहन चालवताना किंवा रस्त्यावरून चालताना काळजी घ्या.
वैवाहिक जोडीदाराशी असलेले मतभेद आज दूर होतील.नवीन लोकांशी झालेली ओळख भविष्यात फायदेशीर ठरेल.
आज तुम्हाला शत्रूंवर विजय मिळेल. नोकरीत सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. अभ्यासात प्रगती होईल.
आज मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. आरोग्याची काळजी घ्या.
तुमचा आत्मविश्वास वाढेल. भावंडांसोबतचे नाते घट्ट होईल.
आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आज तुम्ही खूप उत्साही असाल. स्वतःसाठी वेळ काढाल.
आज खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी ध्यानधारणा केल्यास शांतता लाभेल.
आजचा दिवस लाभाचा आहे. तुमची आर्थिक स्वप्ने पूर्ण होऊ शकतात.
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा दिवस आहे. तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल.