Deepak Bhandigare
गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा या संयुक्त नमुन्याला सात-बारा म्हटले जाते
७/१२ वर जमिनीची नोंद हेक्टर आरमध्ये दिलेली असते
७/१२ म्हणजे जमिनीची महत्त्वाची नोंद असते
त्यावर शेतीसंबंधित सर्व माहिती नोंदवलेली असते
सात- बारावर जमिनीचा सर्वे नंबर (गट नंबर), क्षेत्रफळ, मालकांची नावे, पीक नोंद, भोगवटा ही माहिती असते
जमीन कोणाची आहे हे सिद्ध करण्यासाठी ७/१२ चा उपयोग होतो
शेतीचे हक्क दाखवण्यासाठी, पीक नोंद पाहण्यासाठी हा उपयोगी आहे
कर्ज, अनुदान, शासन योजनांसाठी हा आवश्यक दस्तऐवज आहे