Deepak Bhandigare
तुकडेबंदी शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर
यामुळे सुमारे ६० लाख कुटुंबांना आणि जवळपास ३ कोटी नागरिकांना दिलासा
आता लहान भूखंडांची खरेदी- विक्री प्रक्रिया सुलभ होणार
यामुळे सर्व जमीन धारकांची नावे सातबारावर येणार
गुंठेवारी, लहान भूखंडावरील मालकीहक्काचे प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला
एनए (अकृषिक) परवानगीची क्लिष्ट प्रक्रिया संपली
नियोजन प्राधिकरणाने परवानगी दिल्यास एनए मंजूर होणार
एकदाच अधिमूल्य भरून सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे