Rich Look Sarees : अशा साड्या नक्की ट्राय करा ज्या तुम्हाला देतील रिच लूक

Anuradha Vipat

'रिच' आणि 'रॉयल' लूक

साडीमध्ये 'रिच' आणि 'रॉयल' लूक मिळवण्यासाठी साडीचे कापड आणि पोत जास्त महत्त्वाचे असतात.

Rich Look Sarees | Agrowon

साड्या

जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात उठून दिसायचे असेल तर खालील प्रकारच्या साड्या नक्की ट्राय करा.

Rich Look Sarees | agrowon

कांजीवरम किंवा सिल्क साडी

त्यांची नैसर्गिक चकाकी आणि जड काठ तुम्हाला झटपट राजेशाही लूक देतात

Rich Look Sarees | agrowon

चंदेरी किंवा महेश्वरी सिल्क

ज्यांना जड साड्या नेसायला आवडत नाही, त्यांच्यासाठी चंदेरी सिल्क उत्तम पर्याय आहे.

Rich Look Sarees | agrowon

ऑर्गेन्झा साडी

ऑर्गेन्झा साड्यांवरील नाजूक फ्लोरल प्रिंट किंवा एम्ब्रॉयडरी तुम्हाला आधुनिक आणि 'रिच' लूक देते

Rich Look Sarees | agrowon

साटन साडी

जर तुम्हाला स्लिम आणि बोल्ड दिसायचे असेल, तर साटन साडी निवडा.

Rich Look Sarees | agrowon

चिकनकारी साडी

लखनवी चिकनकारी साड्या त्यांच्या बारीक नक्षीकामासाठी ओळखल्या जातात. या साड्या अत्यंत सोबर आणि रॉयल दिसतात

Rich Look Sarees | agrowon

Hair Styles With Bits : छोट्या छोट्या बिट्स वापरुन करा अशी सुंदर हेअरस्टाईल

Hair Styles With Bits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...