Hair Styles With Bits : छोट्या छोट्या बिट्स वापरुन करा अशी सुंदर हेअरस्टाईल

Anuradha Vipat

ट्रेंडी आणि आकर्षक

लहान बीट्स वापरून केलेली हेअरस्टाईल सध्या खूप ट्रेंडी आणि आकर्षक दिसते.

Hair Styles With Bits | agrowon

हेअरस्टाईल

कोणत्याही घरगुती समारंभासाठी किंवा लग्नासाठी तुम्ही खालीलपैकी एक हेअरस्टाईल नक्की ट्राय करू शकता.

Hair Styles With Bits | agrowon

मोत्यांच्या बीट्सची वेणी

साधी सागर वेणी घाला. वेणी पूर्ण झाल्यावर त्यातील प्रत्येक वेटोळ्यात छोटे पांढरे मोत्याचे बीट्स अडकवा.

Hair Styles With Bits | agrowon

ओपन हेअर विथ बीट्स

केस मोकळे सोडा आणि एका बाजूने केसांची छोटी बट घेऊन तिची बारीक वेणी घाला. त्या बारीक वेणीमध्ये रंगीबेरंगी बीट्स ओवून घ्या.

Hair Styles With Bits | agrowon

मेसी बन आणि बीट्स

केसांचा मेसी बन बांधा. अंबाड्याच्या आजूबाजूला गोल्डन बीट्स असणाऱ्या पिन्स लावा.

Hair Styles With Bits | agrowon

बबल पोनीटेल

 उंच पोनीटेल बांधा. रबर बँड लावून 'बबल' तयार करा. प्रत्येक रबर बँडच्या जागी एक मोठा बीट किंवा मणी लावा.

Hair Styles With Bits | agrowon

 खास टिप्स

बीट्स केसात घसरू नयेत म्हणून बारीक 'बॉब पिन्स' किंवा 'यु-पिन्स'चा वापर करा.

Hair Styles With Bits | agrowon

Horoscope 18 February 2026 : आज अनेक राशींना मिळतील धनलाभ आणि प्रगतीच्या संधी

Horoscope 18 February 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...