Saree Jewellery Ideas : साडीसोबत कोणते दागिने दिसतात आकर्षक?

Anuradha Vipat

दागिन्यांची निवड

साडीचा लुक अधिक उठावदार बनवण्यासाठी योग्य दागिन्यांची निवड महत्त्वाची असते.

Saree Jewellery Ideas | agrowon

चोकर नेकलेस

सिल्क, बनारसी किंवा पैठणी साडीसोबत चोकर नेकलेस खूप आकर्षक दिसतो.

Saree Jewellery Ideas | agrowon

झुमके

गोल्डन, ऑक्सिडाइज्ड किंवा कुंदन झुमके साडीचा लुक अधिक सुंदर बनवतात.

Saree Jewellery Ideas | agrowon

लांब हार

लग्नसमारंभ किंवा खास कार्यक्रमांसाठी साडीसोबत लांब हार घातल्यास व्यक्तिमत्त्व अधिक उठून दिसते.

Saree Jewellery Ideas | agrowon

कुंदन ज्वेलरी

कुंदन दागिने साडीला रॉयल आणि एलिगंट लुक देतात. लग्न किंवा सणासुदीच्या कार्यक्रमांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

Saree Jewellery Ideas | agrowon

मोत्यांचे दागिने

मोत्यांचा नेकलेस किंवा कानातले साध्या आणि सिल्क साड्यांसोबत अत्यंत आकर्षक दिसतात.

Saree Jewellery Ideas | agrowon

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

कॉटन, लिनेन किंवा हँडलूम साड्यांसोबत ऑक्सिडाइज्ड दागिने खूप ट्रेंडी आणि स्टायलिश वाटतात.

Saree Jewellery Ideas | agrowon

Lifestyle Changes : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' छोटे बदल होतील मोठे फायदे

Lifestyle Changes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...