Cotton Saree Maintenance : कॉटन साडी वर्षानुवर्षे राहील नव्यासारखी कडक आणि चमकदार! फक्त फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाचे

कॉटन साडी दीर्घकाळ मऊ, कडक आणि नव्यासारखी चमकदार ठेवण्यासाठी तिची योग्य पद्धतीने धुलाई आणि साठवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Cotton Saree Maintenance | agrowon

कपड्यांची काळजी

सुती कपड्यांची काळजी न घेतल्यास त्यांचा रंग फिका पडतो किंवा कापड लवकर खराब होते.

Cotton Saree Maintenance | agrowon

ड्राय क्लीन

कॉटन साडी पहिल्यांदा धुताना ती कोमट पाण्यात थोडे खडे मीठ टाकून १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवावी.

Cotton Saree Maintenance | agrowon

सौम्य शॅम्पू किंवा लिक्विड डिटर्जंट

साडी धुण्यासाठी कडक वॉशिंग पावडर किंवा साध्या साबणाचा वापर करू नका. ईझी किंवा माइल्ड शॅम्पूचा वापर करा.

Cotton Saree Maintenance | agrowon

उन्हात सुकवणे टाळा

कॉटन साडी कधीही थेट कडक उन्हात वाळत घालू नका. कडक उन्हामुळे साडीचा रंग उडतो आणि कापड कडक होते.

Cotton Saree Maintenance | agrowon

उलटी करून वाळत घाला

साडी वाळत घालताना ती नेहमी उलटी करून घालावी

Cotton Saree Maintenance | agrowon

कलफ लावणे

कॉटन साडीला तिची कडकपणा आणि व्यवस्थित घडी राहण्यासाठी साध्या भाताची पेज किंवा बाजारात मिळणारे लिक्विड स्टार्च लावावे.

Cotton Saree Maintenance | agrowon

Anti-Aging Skin Care : वयाची चाळीशी आली तरी चेहरा दिसेल विशीसारखा! आजच सुरू करा 'हे' परफेक्ट अँटी-एजिंग स्किनकेअर रुटीन

Anti-Aging Skin Care | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...