Sandalwood : सलग महिनाभर माथ्याला चंदन लावा, बराच फरक पडेल

sandeep Shirguppe

चंदनाचे फायदे

चंदन लाकडाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याचे सर्वाधिक चेहऱ्याला फायदे मिळतात.

Sandalwood | agrowon

चंदन पावडर

चंदन पावडर पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने होते.

Sandalwood | agrowon

त्वचेसाठी

चंदनाचा सर्वाधिक फायदा त्वचेसाठी होतो, शरिराचा कोरडेपणा कमी करण्यासाठी चंदन वापरले जाते.

Sandalwood | agrowon

तणाव कमी करणे

नियमीत चंदनाचा वास घेतल्यास तणाव कमी होण्यास मदत होते.

Sandalwood | agrowon

जखम बरी होईल

चंदनाचे तेल जखमा बऱ्या करण्यास होतो, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

Sandalwood | agrowon

डोकेदुखी

कपाळावर चंदनाचा लेप लावल्याने डोकेदुखी कमी होते आणि स्नायूंचा ताणही कमी होतो.

Sandalwood | agrowon

श्वसन समस्या

चंदनाचे तेलामुळे कफ कमी होण्यास मदत होते, रोज डोक्याला लावल्यास परिणाम दिसेल.

Sandalwood | agrowon

रोगप्रतिकार शक्ती

चंदनाच्या अगरबत्तीचा सुगंध रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतो.

Sandalwood | agrowon
आणखी पाहा...