sandeep Shirguppe
आयुर्वेदातील औषधी वनस्पती अश्वगंधाचे पुरूष आणि महिलांना अत्यंत आरोग्यदायी आहे.
अश्वगंधाला सामान्यतः रोगप्रतिकारक शक्तीवर्धक म्हणून ओळखले जाते.
अश्वगंधा स्नायूंच्या वाढीसोबत शरीरातील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
अश्वगंधा शरीरातील साखरेची पातळी कमी करून मधुमेहापासून वाचवते.
अश्वगंधाच्या नियमीत सेवनाने तणाव, चिंता, नैराश्याच्या आजांरावर मात करता येते.
अश्वगंधाच्या नियमित सेवाने पुरुषांमधील टेस्टोरॉनची पातळीत वाढ होते. यामुळे लैंगिक समस्यादूर होतात.
महिलांना मासिक पाळी वेळी होणाऱ्या त्रासापासून मुक्ततेसाठी अश्वगंधाचे सेवन उपयुक्त आहे.
अश्वगंधा प्रजनन समस्यांवर प्रभावी औषध म्हणून ओळखले जाते.