Salt: सैंधव मीठ आरोग्यासाठी फायदेशीर!

Sanjana Hebbalkar

मीठ

मीठाशिवाय आपलं जेवणचं अपूर्ण आहे. आहारात मीठ हा एक अविभाज्य भाग आहे. नाहीतर जेवण अळणी लागतं.

प्रकार

या मीठाचे वेगवेगळे प्रकार आहेत. यातीलच एक प्रकार सैंधव मीठ मुख्यता पांढरे आणि लहान मीठ रोज वापरलं जातं.

फरक काय

आयोडीनयुक्त मीठ हे समुद्रातून मिळवून त्यावर प्रक्रिया केली जाते ते पांढऱ्या रंगाचं असतं. तर सैंधव मीठ गुलाबी दगडापासून बारीक करून बनवलं जातं

पचनाला हलके

सैंधव मीठ पचनाला देखील हलके असते त्यामुळे पचनक्रिया लवकर होण्यास मदत होते शिवाय आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

खनिजे

आपल्या शरीराला आवश्यक असणारे लोह,खनिज यांसारखे घटक सैंधव मीठातून आपल्याला मिळतात.

पीएच पातळी

सैंधव मीठ शरीरातील पीएच पातळी वाढवण्यास मदत करतात.

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी सैंधव मिठाचा वापर केला जातो. कारण हे मीठ शरीरातील चरबी कमी करतं

आणखी वाचा....