Sanjana Hebbalkar
गाढव आहेस का तु? हा शब्द आपण एखाद्याला तुच्छतेने बोलण्यासाठी वापरतो. गाढव प्राण्याला तुच्छ समजलं जातं.
गाढवाला आपल्याकडे कमी काम करणारा डोक नसलेला प्राणी समजलं जातं. मात्र काही ठिकाणी त्याची पूजा केली जाते
काही ठिकाणी गाढवाला मालवाहतूकीसाठी देखील वापरलं जातं. त्यांना प्रचंड राबवून घेतलं जातं.
प्रत्येक राज्यातील प्रथा, चालीरीती या वेगवेगळ्या असतात. तेथील सण समारंभ देखील वेगळे असतात
राजस्थान या राज्यात गाढवाची अगदी मनोभावे पूजा केली जाते. आरती ओवाळून मान दिला जातो
राजस्थानमध्ये शितला देवीची मनोभावे पूजा केली जाते. ही पूजा शीतलाष्टमीला केली जाते.
या शीतला देवीच वाहन गाढव आहे त्यामुळेच या ठिकाणी गाढवाची पूजा केली जाते