Salt Per Day : रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मिठाचे प्रमाण किती असावे?

Anuradha Vipat

मिठाचे प्रमाण

मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवल्यास रक्तदाब सामान्य राहण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मोठी मदत होते.

Salt Per Day | Agrowon

सोडियमचे योग्य प्रमाण

मिठामध्ये 'सोडियम' असते, जे थेट रक्तदाबावर परिणाम करते. दिवसाला २,३०० मिलीग्रॅम पेक्षा कमी सोडियम खावे.

Salt Per Day | agrowon

मर्यादा

हाय बीपी असलेल्या रुग्णांनी दिवसाला १,५०० मिलीग्रॅम पेक्षा कमी सोडियम घेणे अधिक फायदेशीर ठरते.

Salt Per Day | agrowon

वरून मीठ टाकणे

जेवताना ताटात वरून कच्चे मीठ घेणे पूर्णपणे बंद करा. सलॅड किंवा ताकावर वरून मीठ टाकू नका

Salt Per Day | agrowon

पर्याय वापरा

जेवणाची चव वाढवण्यासाठी मिठाऐवजी लिंबाचा रस, कोथिंबीर, पुदिना, मिरी पावडर किंवा आमचूर पावडरचा वापर करा.

Salt Per Day | agrowon

सेंधा मीठ किंवा काळे मीठ

पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरणे थोडे चांगले मानले जाते, कारण त्यात पोटॅशियम असते.

Salt Per Day | Agrowon

पोटॅशियमयुक्त आहार

आहारात केळी, नारळ पाणी, आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा. पोटॅशियम शरीरातील जादा सोडियम लघवीवाटे बाहेर टाकण्यास मदत करते .

Salt Per Day | agrowon

Cooking Oil For Heart : हृदयासाठी कोणते तेल सर्वोत्तम आहे? जाणून घ्या

Cooking Oil For Heart | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...