Anuradha Vipat
हृद्याच्या उत्तम आरोग्यासाठी ऑलिव्ह ऑइल हे जागतिक स्तरावर सर्वोत्तम तेल मानले जाते.
यात भरपूर प्रमाणात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.
यामध्ये 'ओरिझानॉल' नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे रक्तवाहिन्यांमधील घाण आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
लाकडी घाण्याचे शेंगदाणा तेल हृदयासाठी खूप चांगले असते. यात ओमेगा-६ आणि उत्तम फॅटी ॲसिड्सचे संतुलित प्रमाण असते.
उत्तर आणि पूर्व भारतात लोकप्रिय असलेल्या या तेलात ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात, जे हृदयाचे स्नायू बळकट ठेवतात
यामध्ये 'सेसामोल' आणि 'सेसामिन' हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
तेल कितीही चांगले असले तरी एका प्रौढ व्यक्तीने दिवसाला ३ ते ४ चमच्यांपेक्षा जास्त तेल खाणे टाळावे.