Salad Eating Tips : सलाड खायला आवडतो पण तो कसा खावा माहिती आहे का?

Anuradha Vipat

मिश्रण

सलाड हा एक खाद्यपदार्थ आहे जो थंड असतो आणि त्यात भाज्या, फळे, मांस, मासे किंवा धान्यांसारख्या विविध घटकांचे मिश्रण असते. मिश्रण आरोग्यासाठी पौष्टीक असतो.

Salad Eating Tips | Agrowon

कमतरता

सॅलड खाल्ल्याने पचन सुधारते. शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते .

Salad Eating Tips | agrowon

फायदेशीर

सॅलड रात्रीच्या जेवणाऐवजी दुपारी खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. 

Salad Eating Tips | agrowon

पोटफुगी

सलाड संध्याकाळी उशिरा खाऊ नये. उशिरा सॅलड खाल्ल्यास अस्वस्थता किंवा पोटफुगी होऊ शकते. 

Salad Eating Tips | Agrowon

आरोग्यदायी

फळ आणि भाज्यांचे सॅलड एकत्र खाल्ल्याने ते अधिक आरोग्यदायी ठरते.

Salad Eating Tips | Agrowon

वजन

सॅलड नाश्त्यामध्ये खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा मिळते व वजन कमी होण्यास मदत होते

Salad Eating Tips | Agrowon

जीवनसत्त्वे व खनिजे

सॅलडमध्ये असलेले पाणी आणि पोषक घटक शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे पुरवतात. 

Salad Eating Tips | agrowon

Milk And Curd Ayurveda Tips : दूध आणि दहीचे सेवन केव्हा करावे ?काय सांगत आयुर्वेद

Milk And Curd Ayurveda Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...