Anuradha Vipat
आयुर्वेदानुसार दूध आणि दहीचे सेवन करण्याच्या योग्य वेळा ठरवल्या आहेत. दूध आणि दही एकत्र खाणे टाळावे ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
आयुर्वेदानुसार दुधाचे सेवन रात्री झोपण्यापूर्वी करणे अधिक फायदेशीर आहे
रात्री झोपण्यापूर्वी दूध पिल्याने शरीर शांत होते आणि तणाव कमी होतो.
दह्याचे सेवन शक्यतो दिवसा करावे आणि ते ताजे असतानाच सेवन करावे.
आयुर्वेदानुसार दही रात्री खाणे टाळावे कारण त्यामुळे कफ होऊ शकतो.
दही कधीही गरम केलेले दही खाऊ नये कारण ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
दूध आणि दही एकत्र खाणे टाळावे कारण त्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात