Saffron Benefits : जगातील सर्वात महाग मसाला 'केसर', ही समस्या करेल दूर

sandeep Shirguppe

केशर

केशर हा जगातील सर्वात महाग मसाल्याचा पदार्थ आहे. केशरचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

Saffron Benefits | agrowon

ताण कमी होईल

केशरमुळे मनावरचा ताण कमी होऊन मेंदूचे आरोग्य सुधारते.

Saffron Benefits | agrowon

गरोदर महिलांसाठी

गरोदर महिलांना बाळाच्या वाढीसाठीसुद्धा केशर उपयुक्त आहे.

Saffron Benefits | agrowon

सौदर्य प्रसाधने

केशर सौंदर्य प्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

Saffron Benefits | agrowon

नैराश्यावर उपचार

केशर हा नैराश्यावरचा पारंपारिक उपचार आहे.

Saffron Benefits | agrowon

मानसिक नियंत्रण

शारीरिक, भावनिक आणि मानसिक लक्षणांवर नियंत्रणासाठी केशर उपयुक्त आहे.

Saffron Benefits | agrowon

तणाव कमी होतो

केवळ २० मिनिटांसाठी केशराचा वास घेतल्याने चिंता आणि तणाव कमी होण्यास मदत होते.

Saffron Benefits | agrowon

लैंगिक इच्छा वाढेल

दररोज ३० मिलीग्राम केशर घेतल्यास स्त्रियांमध्ये सुद्धा पुरुषांशी संबंध करण्याची लैंगिक इच्छा वाढवतात.

Saffron Benefits | agrowon
आणखी पाहा...