sandeep Shirguppe
उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करायचा असेल तर कांदा खाणे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते.
कांद्यात एंटी एलर्जिक, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात.
उन्हाळ्यासाठी कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी ६, बी-कॉम्प्लेक्स आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात.
उन्हाळ्यात कांद्याचा आहारात समावेश केल्यास उष्माघात टाळता येतो.
कांद्यामधील गुणधर्मामुळे उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच कांदा शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो.
उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी आहारात कांद्याचा समावेश करू शकता.
कांद्यामुळे पचनक्रिया मजबूत होते, पोट निरोगी ठेवण्यास मदतही मिळते.
कांद्यामध्ये आढळणारे सेलेनियम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.