Anuradha Vipat
डायबिटीज पेशंटसाठी नारळ पाणी पिणे सुरक्षित आहे.
नारळ पाण्यात साखरेचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी जलद वाढवत नाही
नारळ पाणी इलेक्ट्रोलाइट्सचा नैसर्गिक स्रोत आहे, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
नारळ पाण्याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.
काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की नारळ पाणी रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
डायबिटीज पेशंटसाठी नारळ पाणी योग्य पर्याय आहे, मात्र ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सेवन करावे