Safe Drinking Water : कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिणे आहे अधिक सुरक्षित

Anuradha Vipat

परिणाम

पाणी पिण्यासाठी कोणता ग्लास वापरावा याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.

Safe Drinking Water | agrowon

फायदे आणि तोटे

आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या ग्लासांचे फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे आहेत.

Safe Drinking Water | Agrowon

तांब्याचा ग्लास

आयुर्वेदानुसार तांब्याच्या पत्रात साठवलेले पाणी पिणे सर्वोत्तम मानले जाते. 

Safe Drinking Water | Agrowon

मातीचा ग्लास

मातीच्या ग्लासातील पाणी प्यायल्याने घसा खराब होत नाही आणि चयापचय सुधारते.

Safe Drinking Water | Agrowon

काचेचा ग्लास

काच कोणत्याही अन्नाशी किंवा पाण्याशी रासायनिक अभिक्रिया करत नाही. त्यामुळे पाणी पिण्यासाठी काच हा एक अतिशय सुरक्षित पर्याय आहे.

Safe Drinking Water | agrowon

स्टीलचा ग्लास

 स्टील पाण्याशी अभिक्रिया करत नाही आणि ते अत्यंत टिकाऊ असते.

Safe Drinking Water | agrowon

चांदीचा ग्लास

चांदी शरीराला थंडावा देते आणि डोकं शांत ठेवण्यास मदत करते.

Safe Drinking Water | agrowon

RathaSaptami Festival : रथसप्तमी दिवशी कोणता गोड पदार्थ नैवेद्य म्हणून केला जातो?

RathaSaptami Festival | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...