Anuradha Vipat
साबुदाणा खिचडीचे अति प्रमाणात किंवा वारंवार सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. साबुदाणा हा संतुलित आहाराचा भाग असावा.
साबुदाणा खिचडीचे वारंवार सेवन केल्यास मधुमेह नसलेल्या व्यक्तींमध्येही रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते
साबुदाणा खिचडीचे वारंवार सेवन केल्यास वजन वाढू शकते
साबुदाणा खिचडीचे वारंवार सेवन केल्यास पचनाच्या समस्या होतात
साबुदाणा खिचडीचे वारंवार सेवन केल्यास शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.
साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आणि स्टार्च असते
साबुदाणा खिचडीचे मर्यादित प्रमाणात सेवन करणेच योग्य आहे.