Anuradha Vipat
आदर्श पत्नी ही सगळ्यांनाच हवी असते. पण तुम्हाला माहिती आहे का नीतिशास्त्रनुसार आदर्श पत्नी कशी असावी?
नीतिशास्त्र आणि आचार्यांच्या शिकवणीनुसार आदर्श पत्नी ती असते जी कुटुंबाची काळजी घेते.
जी पत्नी आपल्या पतीवर डोळे झाकून विश्वास ठेवते ती आदर्श पत्नी असते
जी पत्नी आपल्या पतीच्या आनंदात आपला आनंद मानते ती आदर्श पत्नी असते .
जी पत्नी आपल्या पतीचा प्रेमाने संभाळ करते ती आदर्श पत्नी असते
नीतिशास्त्रानुसार विश्वास, आदर, संवाद आणि त्याग यांसारखे गुण आदर्श पत्नीमध्ये असावेत.
नीतिशास्त्रानुसार पत्नीने पतीच्या गरजा आणि भावनांचा आदर करणे महत्त्वाचे आहे