Sabja Tulsi Seeds : हार्मोनल बॅलेन्स ठेवायचाय तर सब्जा बीचे सेवन करा

sandeep Shirguppe

Sabja Tulsi Seeds

आरोग्याला अतिषय फायदेशीर असलेल्या तुळशीच्या म्हणजे बिया शरीरासाठी थंड मानल्या जातात.

Sabja Tulsi Seeds | agrowon

आरोग्यदायी फायदे

शरीर थंड ठेवण्यासोबतच सब्जाचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे सब्जा बीयांचे सर्व ऋतूमध्ये सेवन केले जाते.

Sabja Tulsi Seeds | agrowon

फायबर

सब्जाच्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, आयर्न तसंच फॉलिक अॅसिड्स असतात.

Sabja Tulsi Seeds | agrowon

गुड कार्ब्स

सब्जा बियांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि गुड कार्ब्स असतात.

Sabja Tulsi Seeds | agrowon

वजन कमी होण्यास मदत

१ ग्लास पाण्यामध्ये २ चमचे सब्जा ठेवा. यामध्ये लिंबू, मध आणि भिजलेले सब्जा टाकून सेवन करा वजन कमी होण्यास मदत होईल.

Sabja Tulsi Seeds | agrowon

PCOD साठी उपयुक्त

सब्जा बियांच्या सेवनामुळे अनियमित येणारी मासिक पाळीची Menstrual Cycle समस्या दूर होण्यास मदत होते.

Sabja Tulsi Seeds | agrowon

हार्मोनल बॅलेन्स सुरळीत

सब्जामध्ये असलेल्या प्रोटीन, व्हिटॅमिन्स, खनिजं आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्समुळे पीसीओडीची समस्या दूर होण्यास मदत होते.

Sabja Tulsi Seeds | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

सब्जाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन तसंच जीवनसत्व आणि खनिजं असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Sabja Tulsi Seeds | agrowon

अनेकप्रकारे सेवन करा

सब्जाच्या बियांचं सेवन तुम्ही सरबत, स्मूदी, दूध किंवा सूप आणि स्वीट डीशमध्ये टाकून करू शकता.

Sabja Tulsi Seeds | agrowon