Gulvel Benefits : गुळवेलला अमरत्वाचे दिव्य अमृत का म्हणतात?

sandeep Shirguppe

गुळवेल

गुळवेल हे नाव अनेकांसाठी नवे असेल. पण या वेलीचे अनेक फायदे आहेत. गुळवेलला गुडूची असेही म्हणतात.

Gulvel Benefits | agrowon

आयुर्वेदात महत्व

गुळवेलला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुळवेलाला अमरत्वाचे दिव्य अमृत म्हणून देखील ओळखले जाते.

Gulvel Benefits | agrowon

जादुई गुणधर्म

जादुई गुणधर्मामुळे ताप, डेंग्यू, चिकनगुनिया, संधिवात, व्हायरल फिव्हर, खोकला, सर्दी, ऑटोइम्यून डिसीज, डायबेटिस वर प्रभावी आहे.

Gulvel Benefits | agrowon

गुळवेलचे गुणधर्म

गुळवेलमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स, अँटी इन्फ्लेमेट्री, ग्लुकोसाइड, फॉस्फोरस, कॉपर, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम खनिजे आहेत.

Gulvel Benefits | agrowon

डेंग्यूसाठी फायदेशीर

गुळवेलचे सेवन केलं तर आपल्याला आजारांचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

Gulvel Benefits | agrowon

डेंग्युचा ताप

डेंग्युचा ताप कमी करण्यासाठी गुळवेल रामबाण उपाय आहे. या औषधाच्या सेवनामुळे रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मदत मिळते.

Gulvel Benefits | agrowon

हाडांमधील वेदना पळवते

ताप उतरवणे, हाडांच्या वेदना कमी करणे यासह कित्येक शारीरिक त्रासातून गुळवेलीमुळे आपली सुटका होते.

Gulvel Benefits | agrowon

गुळवेल पाने

गुळवेलीची ताजी पाने व देठ रात्रभर भिजवून, सकाळी १ ग्लास पाण्यात अर्धेपर्यंत उकळून घेतल्यास साखर नियंत्रणात येईल.

Gulvel Benefits | agrowon