Rose water Benefits : गुलाबजलचे साईडइफेक्ट होतात का?

sandeep Shirguppe

गुलाबजल

गुलाबजल हे एक असे द्रव्य आहे जे अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात.

Rose water Benefits | agrowon

फेस पॅक

तुम्ही घरगुती फेस पॅक किंवा स्क्रबमध्ये याचा वापर करु शकता. गुलाब पाणी त्वचेला थंड ठेवते.

Rose water Benefits | agrowon

केसांसाठी वरदान

गुलाब पाण्यामुळे केसांना पुरेसे पोषण मिळते, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

Rose water Benefits | agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

गुलाबपाणी सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. याचे कोणतेही साईडइफेक्ट होत नाहीत.

Rose water Benefits | agrowon

पीएच बॅलेन्स करते

थंडीच्या दिवसात स्किन खूप कोरडी होते. त्यामुळे पीएच बॅलेन्स करण्यासाठी याचा जादा फायदा होतो.

Rose water Benefits | agrowon

मॉइश्चरायझर

गुलाबपाणी चेहऱ्याला मॉइश्चरायझरचे काम करतात. गुलाबपाणी चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतात.

Rose water Benefits | agrowon

अँटिऑक्सिडंट गुणधर्म

गुलाब पाण्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेच्या पेशी मजबूत करतात ज्यामुळे त्वचा कोरडी दिसत नाही.

Rose water Benefits | agrowon

अँटी-बॅक्टेरियल

गुलाबपाणी जखमा भरून काढण्यासाठी याचा उपयोग होतो. गुलाबपाण्याच्या वापराने त्वचा दीर्घकाळ तरूण राहते.

Rose water Benefits | agrowon