Anjeer Benefits : भिजवलेल्या अंजिरने ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो का?

sandeep Shirguppe

भिजवलेलं अंजिर

अंजिरचे फळ खाण्यापेक्षा भिजवलेले अंजीर खाने आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

Anjeer Benefits | agrowon

पाण्यात भिजवलेलं अंजिर

रात्री झोपण्यापूर्वी अंजीर पाण्यात भिजवून ठेवावे आणि ते सकाळी उठल्यानंतर खाल्ल्याने त्याचे औषधी गुणधर्म वाढतात.

Anjeer Benefits | agrowon

ग्लायसेमिक इंडेक्स

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दररोज भिजवलेल्या अंजीरचे सेवन करावे. अंजीरमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असते.

Anjeer Benefits | agrowon

वजन कमी करण्यासाठी

बदलत्या जीवनशैलीमुळे वजनवाढीवर परिणाम झाला आहे, त्यामुळे भिजवलेल्या अंजीरचे सेवन करा, त्याचा नक्कीच फायदा होईल.

Anjeer Benefits | agrowon

हृदय निरोगी

हृदय निरोगी ठेवण्यासाठीही भिजवलेल्या अंजीरचे सेवन करावे. यात पोटॅशियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.

Anjeer Benefits | agrowon

झोपेची समस्या

सध्या प्रत्येकाला झोपेच्या समस्या आहेत. त्यासाठी सकाळी उठल्यानंतर दररोज भिजवलेले अंजीर खाणे फायदेशीर ठरते.

Anjeer Benefits | agrowon

हांडाचे आरोग्य

भिजवलेले अंजीर खाल्ल्याने हांडाची झीड होण्यापासून टाळता येते.

Anjeer Benefits | agrowon

डॉक्टरांशी संपर्क साधा

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Anjeer Benefits | agrowon