Anuradha Vipat
कंदमुळे म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या आणि जमिनी खोडांचे रूपांतर होऊन मांसल बनलेल्या वनस्पती. कंदमुळे पौष्टिक असतात . agrowon
आयुर्वेदानुसार कंदमुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. कंदमुळे जमिनीत वाढतात .
सर्वाधिक पौष्टिक कंदमुळांमध्ये रताळे, बीट, कसावा, आणि बटाटे यांचा समावेश आहे
मेळघाटातील लाल कंद आणि तळकोकणातील कणघर ही कंदमुळे अत्यंत पौष्टिक मानली जातात.
कंदमुळे ऊर्जा आणि पोषक तत्वे साठवण्यासाठी वापरली जातात.
कंदमुळे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
कंदमुळे यांत कार्बोहायड्रेट्स, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.