Rock Sugar : खडी साखरेचे दोन चार खडे खा आणि पळवा ॲसिडिटी

Aslam Abdul Shanedivan

या समस्या

पावसाळा सुरू झाला असून अनेकांना सर्दी, खोकला, घशातली खवखव अशा समस्या उद्भवतात. अशावेळी खडी साखर फयदेशीर ठरते

Rock Sugar | Agrowon

औषधी गुणधर्म

खडी साखरेमधील काही औषधी गुणधर्म हे आपल्या शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Rock Sugar | Agrowon

तोंडाची दुर्गंधी

तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास अनेकांना सतावतो. अशावेळी जेवण झाल्यनंतर खडीसाखर आणि बडिशेप खाल्ल्यास तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास कमी होतो.

Rock Sugar | Agrowon

खोकल्यावर गुणकारी

सतत कोरडा खोकला येत असल्यास खडीसाखर चांगली उपयोगी पडते.

Rock Sugar | Agrowon

ॲसिडिटीसाठी उत्तम

खडीसाखर ही नॅचरल कुलंट असून ती छातीत जळजळ होणे, ॲसिडिटी कमी करण्यास मदत करते

Rock Sugar | Agrowon

वाढलेले वजन

खडी साखरेचे सेवन केल्याने वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

Rock Sugar | Agrowon

अशक्तपणा आणि थकवा

खडी साखरेचे सेवन केल्यामुळे अशक्तपणा आणि थकवा निघून जातो. तर पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. (अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा)

Rock Sugar | Agrowon

Tomato Varieties : खरीप हंगामासाठी टोमॅटोचे सुधारित वाण

आणखी पाहा