Roshan Talape
रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात सेंधव मीठ घेतले, तर आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.
सेंधव मीठ रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
सेंधव मीठ मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देते आणि ताणतणाव कमी करण्यास मदत मिळते.
पचन सुधारते. अपचन, गॅस आणि पोटदुखी कमी करण्यास सेंधव मीठ उपयोगी ठरते.
सेंधव मीठाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात त्यामुळे संधिवातासारखे त्रास टाळायला मदत होते.
सेंधव मीठामुळे त्वचेतील कोरडेपणा कमी होतो. तसेच त्वचेवरील डाग कमी होऊन त्वचा उजळते.
सेंधव मिठात भरपूर खनिजे असल्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्स आणि पोषकतत्त्व टिकून राहायला मदत होते.