Gram : भाजलेला 'हा' पदार्थ आहे पोषक तत्वांचे भांडार!

Aslam Abdul Shanedivan

हरभरा

आपल्याकडे हरभरा भाजून खाण्याची प्रथा जुनी असून यात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबर असतात.

Gram | Agrowon

निरोगी आरोग्य

हरभरा खाण्यासाठी स्वादिष्ट नसला तरी ते निरोगी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

Gram | Agrowon

ग्लायसेमिक इंडेक्स

ज्यांना मधुमेहाची तक्रार असेल त्यांनी भाजलेले हरभरे खावे. यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

Gram | Agrowon

साखरेची पातळी

भाजलेल्या हरभऱ्यातील फायबर आणि प्रोटीन रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच मधुमेह वाढू देत नाही.

Gram | Agrowon

वाईट कोलेस्ट्रॉल

हरभरा भाजून खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात.

Gram | Agrowon

अशक्तपणा जातो

भाजलेले हरभरे खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता जाणवत नाही. यामुळे अशक्तपणा जातो

Gram | Agrowon

पचन निरोगी ठेवा

हरभरा भाजून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. यातील फायबरमुळे बद्धकोष्ठता, गॅस, पोटदुखी इत्यादी समस्या कमी होतात.

Gram | Agrowon

Foot Massage : मोहरीच्या तेलाने करा पायाच्या तळव्यांची मालिश ; होतील अनेक फायदे