Foot Massage : मोहरीच्या तेलाने करा पायाच्या तळव्यांची मालिश ; होतील अनेक फायदे

Mahesh Gaikwad

आयुर्वेदाचे महत्त्व

भारतामध्ये प्राचीन काळापासून आयुर्वेदेला अनन्य साधारण महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये विविध प्रकारच्या तेलांचा वापर शारिरीक व्याधी बऱ्या करण्यासाठी केला जातो.

Foot Massage | Agrowon

शरारीची मालिश

भारतात पूर्वीपासून अनेक लोक संपूर्ण शरीराची तेलाची मालिश करत आले आहेत. तेल लावून शरीराची मालिश केल्याने थकवा दूर होतो.

Foot Massage | Agrowon

पायाच्या तळव्यांची मालिश

पण शरीरासह पायाच्या तळव्यांची तेल लावून मालीश केल्याने काय-काय फायदे होतात, याची तुम्हाला माहिती आहे का?

Foot Massage | Agrowon

अॅक्युप्रेशर पाँइंट

पायाच्या तळव्यांमध्ये शरीरातील सर्व अॅक्युप्रेशर पाँइंट्स असतात. तळव्यांची मोहरीच्या तेलाने मालिश केल्यामुळे हे सर्व पाँइंट्स अॅक्टिव्ह होतात आणि शरीरातील सर्व भागाला ट्रिगर करतात.

Foot Massage | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

रोज रात्री तळव्यांची मोहरीच्या तेलाने मालिश करून झोपल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Foot Massage | Agrowon

शरीर, मन शांत राहते

तळव्यांची मालिश केल्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत होवून आराम मिळतो आणि चांगली झोपही लागते. याशिवाय सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून आराम मिळतो.

Foot Massage | Agrowon

रक्ताभिसरण

पायाच्या तळव्यांच्या अॅक्युप्रेशर पाँइंट्सची मालिश केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

Foot Massage | Agrowon

चमकदार त्वचा

शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया व्यवस्थित झाल्यामुळे तुमची त्वचाही चमकू लागते.

Foot Massage | Agrowon