Anuradha Vipat
कोरडी त्वचा ही एक सामान्य समस्या आहे. कोरडी त्वचेची अनेक कारणे असू शकतात.
सतत गरम पाण्याने अंघोळ करणे व साबण किंवा क्लीनर्सचा वापर केल्याने त्वचा कोरडी पडू शकते.
कोकम आणि मध एकत्र करून त्वचेवर लावा. त्वचा मऊ आणि चमकदार बनेल.
दही आणि बेसन एकत्र करून त्वचेवर पेस्ट लावा. दही त्वचेला थंडावा देते तर बेसन त्वचेचे स्क्रबिंग करते.
नारळ तेल त्वचेला मॉइस्चरायझ करते आणि कोरडेपणा कमी करते.
गुलाब पाणी त्वचेला थंडावा देते आणि त्वचेची आर्द्रता वाढवते.
विटामिन ई तेल त्वचेची झिज कमी करते.