Navratri 2026 Vastu : घटस्थापना करताना कलश कोणत्या दिशेला ठेवावा? जाणून घ्या अचूक वास्तू नियम!

Anuradha Vipat

उत्तम आणि शुभ

वास्तू शास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रात घटस्थापन करण्यासाठी ईशान्य दिशा ही सर्वात उत्तम आणि शुभ मानली जाते.

Navratri 2026 Vastu | agrowon

ऊर्जा, सुख आणि समृद्धी

ईशान्य दिशेला 'देवघर' किंवा 'देवांचा कोपरा' म्हटले जाते. या दिशेला कलश ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धी वाढते.

Navratri 2026 Vastu | agrowon

पूजा करताना तोंड

घटस्थापना अशा प्रकारे करा की पूजा करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.

Navratri 2026 Vastu | agrowon

कलशाची जागा

कलश कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. चंदनाचा पाट, चौरंग किंवा लाकडी पाटावर तांदूळ किंवा गव्हाची रास ठेवून त्यावर कलशाची स्थापना करावी.

Navratri 2026 Vastu | agrowon

वर्ज्य दिशा

घटस्थापना कधीही दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला करू नये. ही यमाची आणि पितरांची दिशा मानली जाते, त्यामुळे या दिशेला घट ठेवणे अशुभ मानले जाते.

Navratri 2026 Vastu | agrowon

स्वच्छता

ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करणार आहात, ती जागा आधी गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून पवित्र आणि स्वच्छ करून घ्यावी.

Navratri 2026 Vastu | agrowon

धान्याची पेरणी

कलशाच्या खाली तांब्या किंवा मातीच्या पात्रात जव किंवा गहू पेरण्याची प्रथा आहे.

Navratri 2026 Vastu | agrowon

Navratri Vastu Tips : नवरात्रीत घरात येईल अफाट पैसा आणि सुख; आजच करा हे सोपे वास्तू उपाय!

Navratri Vastu Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...