Navratri Vastu Tips : नवरात्रीत घरात येईल अफाट पैसा आणि सुख; आजच करा हे सोपे वास्तू उपाय!

Anuradha Vipat

स्वच्छता

नवरात्री सुरू होण्यापूर्वी संपूर्ण घर स्वच्छ आणि दोषमुक्त करा.

Navratri Vastu Tips | agrowon

कुंकू किंवा हळदीने स्वास्तिक

घराच्या मुख्य दरवाजावर लाल कुंकू किंवा हळदीने स्वास्तिक काढा. वास्तूनुसार यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.

Navratri Vastu Tips | agrowon

योग्य दिशा

नवरात्रीमध्ये घटस्थापना किंवा देवीची मूर्ती नेहमी ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला करावी. या दिशेला देवांचा वास मानला जातो.

Navratri Vastu Tips | agrowon

अखंड ज्योत आणि दिव्याची दिशा

नवरात्रीत अखंड ज्योत किंवा तुपाचा दिवा लावत असाल, तर तो घराच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच अग्नी कोपऱ्यात ठेवावा.

Navratri Vastu Tips | agrowon

कापूर आणि लवंगांचा धूर

नवरात्रीच्या नऊ दिवसांत रोज सकाळी आणि संध्याकाळी देवआरतीनंतर कापूर आणि लवंग एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा.

Navratri Vastu Tips | agrowon

तुळशीचे नवीन रोप

नवरात्रीत घरात तुळशीचे नवीन रोप आणून ते ईशान्य दिशेला लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

Navratri Vastu Tips | Agrowon

चांदीचे नाणे

या दिवसांत चांदीचे नाणे खरेदी करून ते देवीच्या चरणी अर्पण करा आणि नंतर लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा, यामुळे आर्थिक स्थिरता लाभते.

Navratri Vastu Tips | agrowon

Bhagar Benefits : वरईचे तांदूळ केवळ उपवास नव्हे, तर आरोग्यासाठी आहे सुपरफूड

Bhagar Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...