Honey Dry Fruits : ड्राय फ्रूट्स मधात भिजवून खा ; होतील अनेक फायदे

Mahesh Gaikwad

चांगले आरोग्य

चांगल्या आरोग्यासाठी अनेकजण सुकामेवा म्हणजेच ड्राय फ्रूट्स खातात. सुक्या मेव्यामध्ये काजू,बदाम, पिस्ता, बेदाण्यांचा समावेश असतो.

Honey Dry Fruits | Agrowon

पाण्यात भिजवलेले ड्राय फ्रूट्स

बऱ्याचदा सुकामेवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवतात आणि सकाळी सकाळी उठल्यावर खातात.

Honey Dry Fruits | Agrowon

सुकामेवा

परंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुकामेवा खाण्याच्या पध्दतीत बदल केल्यास त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

Honey Dry Fruits | Agrowon

मधात भिजवलेले ड्राय फ्रूट्स

उन्हाळ्याच्या दिवसांत सुकामेवा पाण्यात भिजवून न खाता मधामध्ये भिजवून खावा. अशा प्रकारे सुकामेवा खाल्ल्यास आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Honey Dry Fruits | Agrowon

सुकामेव्याची चव

सुकामेवा मधामध्ये भिजवल्यामुळे त्याची चव आणखी वाढते.

Honey Dry Fruits | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

सुकामेवा मधात भिजवून खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.

Honey Dry Fruits | Agrowon

अँटी-इन्फ्लामेटरी

मधामध्ये अँटी-इन्फ्लामेटरी (दाह रोधक) गुणधर्म आढळतात. यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.

Honey Dry Fruits | Agrowon

वजन कमी होते

याशिवाय मध खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यासाठीही मदत होते.

Honey Dry Fruits | Agrowon