Anuradha Vipat
हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. याची एकूण अंदाजित संपत्ती १.२ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.
भगवान व्यंकटेश्वराचे हे मंदिर वार्षिक देणगीच्या बाबतीत अव्वल आहे. येथे दरवर्षी अंदाजे ६५० कोटींहून अधिक देणगी जमा होते
शिर्डीचे साईबाबा मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे मोठे केंद्र आहे. याची गणना भारतातील प्रमुख श्रीमंत देवस्थानांमध्ये केली जाते.
शीख धर्माचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या या गुरुद्वाराचे घुमट ४०० किलो सोन्याने मढवलेले आहेत.
त्रिकुटा पर्वतावर स्थित असलेल्या या मंदिराला दरवर्षी कोट्यवधी भाविक भेट देतात.
मुंबईतील हे सर्वात प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. या मंदिराची एकूण मालमत्ता सुमारे १२५ कोटी रुपयांच्या घरात आहे.
हे चार धामांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. याची किंमत शेकडो कोटींच्या घरात आहे.