Anuradha Vipat
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, त्यांची संपत्ती सुमारे $105 अब्ज ते $116 अब्ज दरम्यान आहे .
अदानी ग्रुपचे संस्थापक, त्यांची संपत्ती सुमारे $92 अब्ज आहे.
जिंदल ग्रुपच्या प्रमुख, त्यांची संपत्ती सुमारे $40.2 अब्ज आहे.
भारती एंटरप्रायझेसचे प्रमुख, त्यांची संपत्ती सुमारे $34.2 अब्ज.
HCL चे संस्थापक, त्यांची संपत्ती अंदाजे $33.2 अब्ज आहे.
D-Mart चे संस्थापक,त्यांची संपत्ती अंदाजे $28.2 अब्ज आहे .
सन फार्मास्युटिकल्स, त्यांची संपत्ती अंदाजे $26.3 अब्ज आहे