Anuradha Vipat
प्रत्येकाच्या रात्रीच्या जेवणात भात हमखास असतोचं. वजन कमी करण्यासाठी भात खाणं सोडण्याची गरज नाही, पण त्याचा परिणाम होऊ शकतो.
भात खाणं पूर्णपणे सोडल्याने वजन कमी होऊ शकतं कारण यामुळे कॅलरी आणि कर्बोदकांमधे कपात होते
भातामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते.ज्यामुळे वजन वाढू शकते.
भातामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते त्यामुळे भात खाणे कमी केले पाहिजे.
भात खाणे कमी केल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
भात पूर्णपणे सोडल्यास शरीराला पुरेशा प्रमाणात कर्बोदके मिळत नाहीत
वजन कमी करण्यासाठी तपकिरी तांदूळ हा पांढऱ्या तांदळापेक्षा चांगला पर्याय आहे