Anuradha Vipat
ओपन पोअर्स चेहऱ्यावर जास्त तेल साठल्यामुळे किंवा मृत त्वचेमुळे मोठे दिसू लागतात.
ओपन पोअर्समुळे चेहरा तेलकट आणि निस्तेज वाटतो.
बर्फ लावल्याने त्वचेचे छिद्र तात्काळ आकुंचन पावतात आणि रक्ताभिसरण सुधारते.
कोरफड त्वचेला घट्ट करते आणि लिंबू अतिरिक्त तेल कमी करतो.
मुलतानी माती पोअर्समधील अतिरिक्त तेल आणि घाण शोषून घेते, ज्यामुळे पोअर्स लहान दिसतात.
टोमॅटोमध्ये नैसर्गिक ॲस्ट्रिंजंट गुणधर्म असतात, जे पोअर्स घट्ट करण्यास मदत करतात.
दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुवा जेणेकरून पोअर्समध्ये घाण जमा होणार नाही.