Rice Storage Tips : तांदळाला कीड लागू नये म्हणून करा हे घरगुती उपाय

Anuradha Vipat

घरगुती उपाय

तांदळाला कीड, अळ्या किंवा सोंडे लागू नयेत म्हणून खालील घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.

Rice Storage Tips | agrowon

तमालपत्र

तमालपत्राचा उग्र वास किड्यांना आवडत नाही, ज्यामुळे तांदूळ सुरक्षित राहतात.

Rice Storage Tips | agrowon

कडुनिंबाची पाने

वाळलेली कडुनिंबाची पाने एका सुती कापडात बांधून तांदळाच्या डब्यात ठेवावीत

Rice Storage Tips | agrowon

लवंग

तांदळाच्या डब्यात १०-१२ लवंगा टाकल्याने त्यातील उग्र वासामुळे किडे तांदळापासून लांब राहतात

Rice Storage Tips | Agrowon

सुक्या लाल मिरच्या

तांदळात ४-५ सुक्या लाल मिरच्या टाकल्याने कीड लागण्याची शक्यता कमी होते

Rice Storage Tips | Agrowon

एरंडेल तेल

तांदळाला थोडे एरंडेल तेल लावून ठेवणे हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला उपाय आहे.

Rice Storage Tips | Agrowon

फ्रिजचा वापर

जर तांदळाचे प्रमाण कमी असेल, तर ते फ्रिजमध्ये ठेवल्याने कीड मरते.

Rice Storage Tips | agrowon

Toothache Home Remedies : एका क्लिकवर वाचा दाढदुखीवरील घरगुती रामबाण उपाय

Toothache Home Remedies | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...