Anuradha Vipat
दाढदुखीवर घरगुती हे उपाय तात्काळ वेदना कमी करण्यास आणि जळजळ शांत करण्यास मदत करतात.
दाढ दुखत असल्यास, एक लवंग त्या जागेवर ठेवा किंवा लवंगाचे तेल कापसाच्या बोळ्याने लावा.
कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून गुळण्या करा. यामुळे लॅक्टिक ऍसिड कमी होते आणि वेदना कमी होतात
वडाच्या पानांचा किंवा फांदीचा चीककापसाच्या साहाय्याने दुखणाऱ्या दाढेवर लावल्यास त्वरित आराम मिळतो
लसणाची एक पाकळी ठेचून त्यात चिमूटभर मीठ मिसळून दुखणाऱ्या जागेवर लावा.
जर दाढदुखीसोबत सूज असेल, तर गालावर बर्फाने शेकल्यास वेदना कमी होते
पेरूची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास किंवा पाने चावून खाल्ल्यास आराम मिळतो