Rice Bran Oil Benefits : भाताच्या कोंड्याचे तेल? फायदे कि नुकसान? जाणून घ्या एका क्लिकवर

Anuradha Vipat

फायदेशीर

भाताच्या कोंड्याचे तेल हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते, परंतु त्याचे काही तोटेही आहेत .

Rice Bran Oil Benefits | agrowon

हृदयासाठी पोषक

यात असलेले 'ओरायझनॉल' खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते

Rice Bran Oil Benefits | agrowon

उच्च स्मोक पॉइंट

 याचा स्मोक पॉइंट जास्त असल्याने हे तेल भारतीय पद्धतीने तळण्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि उत्तम मानले जाते

Rice Bran Oil Benefits | agrowon

वजन

हे तेल अन्नामध्ये कमी शोषले जाते, ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी राहते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते

Rice Bran Oil Benefits | Agrowon

त्वचा आणि केस

यात व्हिटॅमिन E आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचा तजेलदार ठेवण्यास आणि केसांच्या वाढीस मदत करतात.

Rice Bran Oil Benefits | agrowon

रक्तातील साखर

अभ्यासानुसार, हे तेल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Rice Bran Oil Benefits | Agrowon

पचनाच्या समस्या

जर हे तेल जास्त प्रमाणात वापरले तर गॅस, पोट फुगणे किंवा जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात

Rice Bran Oil Benefits | Agrowon

Full Body Stretch Tips : शरीर लवचिक ठेवण्यासाठी करा 'हे' ५ मिनिटांचे स्ट्रेचिंग

Full Body Stretch Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...