Full Body Stretch Tips : शरीर लवचिक ठेवण्यासाठी करा 'हे' ५ मिनिटांचे स्ट्रेचिंग

Anuradha Vipat

स्ट्रेचिंग

दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आणि शरीर लवचिक ठेवण्यासाठी केवळ ५ मिनिटांचे स्ट्रेचिंग पुरेसे असते.

Full Body Stretch Tips | Agrowon

ताडासन

दोन्ही हात वर करून एकमेकांत गुंफवा आणि टाचांवर उभे राहून शरीर वरच्या दिशेला खेचा. १०-२० सेकंद थांबा.

Full Body Stretch Tips | agrowon

नेक रोटेशन

मान हळुवारपणे गोलाकार फिरवा . प्रत्येक दिशेला ३-३ वेळा करा.

Full Body Stretch Tips | Agrowon

कॅट-काऊ स्ट्रेच

 गुडघे आणि हातांवर वाकून पाठीचा कणा एकदा वर आणि एकदा खाली करा. हे ५ वेळा करा. 

Full Body Stretch Tips | agrowon

चाइल्ड पोझ

गुडघ्यांवर बसून कपाळ जमिनीला टेकवा आणि हात पुढे सरळ करा. ३० सेकंद या स्थितीत राहा. 

Full Body Stretch Tips | agrowon

 शोल्डर रोल्स

खांदे गोलाकार मागे आणि पुढे फिरवा. हे १० वेळा करा. खांदे आणि छातीचे स्नायू मोकळे होतात.

Full Body Stretch Tips | Agrowon

स्नायू

स्ट्रेचिंगमुळे स्नायूंमधील कडकपणा कमी होऊन शरीर हलके वाटते.

Full Body Stretch Tips | Agrowon

Dry Eye In Summer : उन्हाळ्यात वाढणारे 'ड्राय आय', पाहा उपाय!

Dry Eye In Summer | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...