Reserve Bank of India : ऑनलाईन घोटाळ्यांवर आरबीआयचा निर्णय!; ‘डिजिटा’ स्थापणार

Aslam Abdul Shanedivan

ऑनलाईन आर्थिक फसवणूक

देशात डिजिटल व्यवहारात वाढ होत असून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात वाढ होत आहे

Reserve Bank of India | Agrowon

डिजिटा

याला आता चाप बसणार असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ‘डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी’ (डिजिटा) स्थापन करण्याच्या विचारात आहे

Reserve Bank of India | Agrowon

बनावट ॲपला चाप

डिजिटा स्थापन झाल्यास बनावट व कर्ज पुरवठा करणाऱ्या अवैध ॲपला चाप बसण्यास मदत मिळणार आहे

Reserve Bank of India | Agrowon

अवैध ॲपची ओळख

तर डिजिटल क्षेत्रातील अवैध ॲपची ओळख ‘डिजिटा’ मधून होणार असून व्हेरिफिकेशन नसणाऱ्या ॲप अवैध ठरवले जातील

Reserve Bank of India | Agrowon

आरबीआयकडे अहवाल

तर ज्या ॲपची तपासणी झाली आहे त्याचा अहवाल हा आरबीआयकडे पाठवण्यात येणार आहे.

Reserve Bank of India | Agrowon

व्हेरिफिकेशन होणारे ॲप

तर विशेष म्हणजे डिजिटा’ मधून व्हेरिफिकेशन झालेल्या ‘ॲप’ला गुगल प्ले स्टोअरमध्ये स्थान देईल

Reserve Bank of India | Agrowon

गुगलची कारवाई

तर आरबीआयने माहिती आणि तंत्रज्ञान खात्याला ४४२ डिजिटल ॲपची यादी दिली असून यांच्यावर गुगलला कारवाई करावी लागणार आहे

Reserve Bank of India | Agrowon

LPG Price : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती ३०.५० रुपयांनी घटल्या