LPG Price : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती ३०.५० रुपयांनी घटल्या

Aslam Abdul Shanedivan

व्यावसायिक गॅस सिलिंडर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.

LPG Price | Agrowon

दिल्ली आणि मुंबई

नव्या किंमतीनुसार दिल्लीत ३०.५० रुपयांनी गॅस सिलिंडर कमी झाला असून मुंबईत ३१.५० रुपयांची घट झाली आहे.

LPG Price | Agrowon

कोलकाता आणि चेन्नई

कोलकातामध्ये गॅस सिलिंडरच्या किमती ३२ रुपयांनी कमी झाल्या असून चेन्नईमध्ये ३०.५० रुपयांनी सिलिंडरचे दर

LPG Price | Agrowon

कोलकात्यात गॅस सिलिंडर

तर आता नव्या दरामुळे कोलकात्यात गॅस सिलिंडर १८७९ रुपयांना मिळेल

LPG Price | Agrowon

मुंबईत आता १७१७.५० ला

तर मुंबईत पूर्वी सिलिंडर १९११ रुपयांना मिळत होता. तो आता १७१७.५० ला मिळेल.

LPG Price | Agrowon

राजधानी दिल्लीत किती?

तसेच नव्या दराच्या घोषणेमुळे १९ किलोचा एलपीजी सिलिंडर राजधानी दिल्लीत १७६४.५० रुपयेला मिळेल.

LPG Price | Agrowon

चेन्नई एलपीजी सिलिंडर

तर चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ३०.५० रुपयांनी घटले असून आता तो १९३० रुपयांना मिळणार

LPG Price | Agrowon

Farm Pond : शेतात कोणत्या ठिकाणी खोदाल शेततळे?