Tan Removal Tips : चेहऱ्यावरील टॅन कमी करण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय

Anuradha Vipat

नैसर्गिक उपाय

चेहऱ्यावरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी आणि त्वचेचा नैसर्गिक रंग परत मिळवण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणतेही नैसर्गिक उपाय करू शकता.

Tan Removal Tips | Agrowon

लिंबू आणि मध

मधामध्ये लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. 

Tan Removal Tips | Agrowon

बेसन, हळद आणि दही

बेसन, हळद आणि दही एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर सुकेपर्यंत लावा आणि नंतर चोळून धुवा.

Tan Removal Tips | agrowon

टोमॅटोचा रस

टोमॅटोचा गर थेट चेहऱ्यावर लावा किंवा रसात थोडा लिंबाचा रस मिसळा. १०-१५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. 

Tan Removal Tips | agrowon

बटाट्याचा रस

बटाटा किसून त्याचा रस काढा आणि कापसाच्या साह्याने चेहऱ्यावर लावा.

Tan Removal Tips | Agrowon

कोरफड

 रात्री झोपताना कोरफडीचा जेल लावल्याने सनबर्न कमी होतो.

Tan Removal Tips | agrowon

सनस्क्रीन

बाहेर जाताना किमान SPF 30 असलेले सनस्क्रीन नक्की लावा, जेणेकरून पुन्हा टॅनिंग होणार नाही.

Tan Removal Tips | agrowon

Compact Dark Face Looks : कॉम्पॅक्ट लावल्यावर चेहरा काळा का पडतो?

Compact Dark Face Looks | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...