Compact Dark Face Looks : कॉम्पॅक्ट लावल्यावर चेहरा काळा का पडतो?

Anuradha Vipat

चुकीची शेड

जर तुम्ही तुमच्या त्वचेच्या टोनपेक्षा खूप फिकट शेड निवडली असेल, तर ती त्वचेवर करडी किंवा काळी दिसू लागते.

Compact Dark Face Looks | Agrowon

स्किन टोन

कॉम्पॅक्ट नेहमी तुमच्या स्किन टोनशी जुळणारा किंवा अर्ध्या शेडने गडद असावा.

Compact Dark Face Looks | Agrowon

कोरडी त्वचा

 जर त्वचा खूप कोरडी असेल, तर कॉम्पॅक्ट नीट बसत नाही आणि पॅची दिसतो.

Compact Dark Face Looks | Agrowon

तेलकट त्वचा

जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि तुम्ही प्राइमर न वापरता थेट पावडर लावली, तर तेल पावडरमध्ये शोषले जाऊन चेहरा काळा दिसतो

Compact Dark Face Looks | Agrowon

रिअ‍ॅक्ट

कमी दर्जाच्या किंवा कालबाह्य उत्पादनांमधील रसायने त्वचेवर लवकर रिअ‍ॅक्ट होतात, ज्यामुळे चेहरा निस्तेज वाटतो.

Compact Dark Face Looks | Agrowon

मॉइश्चरायझर

पावडर लावण्यापूर्वी मॉइश्चरायझर आणि प्राइमर नक्की लावा.

Compact Dark Face Looks | Agrowon

प्रमाण

जास्त प्रमाणात कॉम्पॅक्ट लावल्यास चेहरा गडद दिसू शकतो.

Compact Dark Face Looks | Agrowon

Scam Warning Signs : नीतिशास्त्रानुसार धोकेबाज लोक कसे ओळखायचे?

Scam Warning Signs | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...