Bathroom Tile Cleaning Tips : बाथरूमच्या टाईल्सवरील पांढरे डाग घालवण्याचे घरगुती उपाय

Anuradha Vipat

पांढरे डाग

बाथरूमच्या टाईल्सवरील पांढरे डाग हे सहसा पाण्याच्या क्षारामुळे पडतात.

Bathroom Tile Cleaning Tips | agrowon

घरगुती उपाय

हे पांढरे हट्टी डाग सहज घालवण्यासाठी ५ सोपे घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत.

Bathroom Tile Cleaning Tips | agrowon

पांढरा व्हिनेगर

एका स्प्रे बाटलीमध्ये समप्रमाणात व्हिनेगर आणि पाणी मिक्स करा. हे मिश्रण डागांवर स्प्रे करून १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा. नंतर स्क्रबरने घासून पाणी टाकून धुवून घ्या.

Bathroom Tile Cleaning Tips | Agrowon

लिंबू आणि बेकिंग सोडा

डाग असलेल्या जागेवर बेकिंग सोडा पसरा. त्यावर लिंबाचा रस पिळा. १० मिनिटांनी जुन्या टूथब्रशने किंवा स्क्रबरने घासून टाईल्स स्वच्छ करा.

Bathroom Tile Cleaning Tips | agrowon

लिंबू फूल

एका बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात २-३ चमचे लिंबू फूल विरघळवा. हे पाणी टाईल्सवर टाका आणि १५ मिनिटे राहू द्या.

Bathroom Tile Cleaning Tips | Agrowon

हायड्रोजन पेरॉक्साइड

हायड्रोजन पेरॉक्साइड आणि बेकिंग सोड्याची घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावा आणि ३० मिनिटे ठेवा.

Bathroom Tile Cleaning Tips | agrowon

पावडर आणि खायचा सोडा

कपडे धुण्याची पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट टाईल्सवर लावून काही वेळ ठेवा.

Bathroom Tile Cleaning Tips | agrowon

Original Kanjeevaram Saree : कांजीवरम साडी आणि तिचे ओळखण्याचे सोपे मार्ग

Original Kanjeevaram Saree | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...