Hair Fall Treatment : केस गळतीवर रामबाण उपाय, तूप, कोरफड, खोबरेल तेल असे करा मिश्रण

sandeep Shirguppe

केस गळती

महिलांची सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळती, आपले केस कायम चांगले राहण्यासाठी महिला अनेक प्रयत्न करत असतात.

Hair Fall Treatment | agrowon

घरगुती पद्धत

केस गळतीवर घरगुती पद्धतीचा वापर करू शकता, केस मजबूत आणि लांब होण्यास मदत होते.

Hair Fall Treatment | agrowon

एलोवेरा जेल आणि तुपाचे फायदे

कोरफडचा गर आणि घरगुती तूप टाळूला लावल्यास केस हायड्रेट ठेवण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत होते.

Hair Fall Treatment | agrowon

हे मिश्रण कसे तयार करावे?

दोन चमचे तूप आणि एक चमचा कोरफड जेलचे केसांना मिश्रण लावून. ३० मिनिटे हे मिश्रण केसांमध्ये ठेवून शैम्पूने धुवावे.

Hair Fall Treatment | agrowon

तूप आणि खोबरेल

तूप आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावल्यास केस मजबूत होण्यास शिवाय केस तुटणे कमी करते.

Hair Fall Treatment | agrowon

असा करा वापर

तूप आणि खोबरेल तेलाचे मिश्रण आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना आणि टाळूला रात्रभर लावून सकाळी ठेवावे.

Hair Fall Treatment | agrowon

या गोष्टी लक्षात ठेवा

केसांसाठी तयार केलेले हे मिश्रण जेव्हा केसांना लावता त्यावेळी केस कायम थंड पाण्याने धुवावीत.

Hair Fall Treatment | agrowon

त्वचा पडेल कोरडी

जर तुम्ही केस गरम पाण्याने धुवाल तर टाळूची त्वचा कोरडी होऊ शकते.

Hair Fall Treatment | agrowon

सामान्य माहिती

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Hair Fall Treatment | agrowon