Raksha Bandhan Religious Significance : काय आहे रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व?

Anuradha Vipat

महत्त्वाचा सण

रक्षाबंधन हा एक धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा सण आहे

Raksha Bandhan Religious Significance | agrowon

उत्साह

रक्षाबंधन हा सण आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो 

Raksha Bandhan Religious Significance | agrowon

प्रेमाचं प्रतीक

रक्षाबंधन ही एक प्राचीन परंपरा आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक आहे.

Raksha Bandhan Religious Significance | agrowon

राखी

रक्षाबंधनाला राखी बांधल्याने घरात सुख, समृद्धी आणि आनंद येतो

Raksha Bandhan Religious Significance | agrowon

वचन

रक्षाबंधनाला राखी बांधून बहीण भावाला आपल्या संरक्षणाचे वचन मागते 

Raksha Bandhan Religious Significance | agrowon

सामूहिक उत्सव

रक्षाबंधन हा एक सामूहिक उत्सव आहे जो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो

Raksha Bandhan Religious Significance | agrowon

प्रेम आणि आदर

रक्षाबंधना दिवशी मित्र आणि गुरुजनांनाही राखी बांधून प्रेम आणि आदर व्यक्त केला जातो

Raksha Bandhan Religious Significance | agrowon

Zodiac Signs : राशी आणि त्यांचे वैशिष्ट्ये, एकदा वाचाच!

Zodiac Signs | agrowon
येथे क्लिक करा