Relationship Conflict Resolution : जोडीदारासोबत असलेले मतभेद कसे टाळाल?

Anuradha Vipat

मतभेद

जोडीदारासोबतचे मतभेद पूर्णपणे संपवणे कठीण असले तरी, योग्य संवाद आणि सामंजस्याने ते नक्कीच टाळता येतात.

Relationship Conflict Resolution | agrowon

संवाद साधा

जेव्हा एखादी गोष्ट आवडत नाही, तेव्हा ती शांतपणे सांगा.

Relationship Conflict Resolution | Agrowon

ऐकून घेण्याची वृत्ती

जोडीदाराचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्या आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा.

Relationship Conflict Resolution | agrowon

'आपले' नाते

वादाच्या वेळी कोणाचे चुकले यापेक्षा 'आपले' नाते कसे टिकेल, याकडे लक्ष द्या.

Relationship Conflict Resolution | Agrowon

भूतकाळातील गोष्टी

सध्याच्या वादात जुन्या चुका काढल्याने विषय भरकटतो आणि कटुता वाढते.

Relationship Conflict Resolution | agrowon

खाजगी वेळ

कामाच्या व्यापातून जोडीदारासाठी वेळ काढा.

Relationship Conflict Resolution | agrowon

स्वातंत्र्य

जोडीदाराला त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य दिल्यास गुदमरल्यासारखे वाटत नाही 

Relationship Conflict Resolution | agrowon

Eggs Vs Protein Powder : निरोगी आरोग्यासाठी अंडी बेस्ट आहेत की प्रोटीन पावडर?

Eggs Vs Protein Powder | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...